- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
संगणक कार्डस व्हिडीओ कार्ड :- याना ग्राफिक्स कार्ड ही म्हणतात अशा प्रकारचे कार्ड CPU चे आउट पुट मॉनिटर वर दाखवण्या साठी आपल काम करतात . हे कार्ड CUP मध्ये जोडलेले असते . इलेक्ट्रानिक्स संदेश चे व्हिडीओ मध्ये रूपांतरण करण्याच काम हे व्हिडीओ कार्ड करतात यामुळे आपण दृश मॉनिटर वर पाहू शकतो . याला डिसप्ले कार्ड्स देखिल म्हणतात . साउंड कार्ड :- ही कार्ड मायक्रो फोन द्वारे इनपुट घेतात आणि त्याना संगणक प्रक्रिया करू शकेल अशा रितीने रूपांतरित करतात , तसेच ही कार्ड्स अंतर्गत इलेक्ट्रानिक्स संदेशाचे ऑडियो संदेशात रूपांतरण करतात. ज्या मुळे आपणास संगणकातुन संगीत ऐकायला येते . ह्या कार्ड शिवाय संगणका मधून ध्वनी ऐकायला येत नाही . माइक देखिल ह्याला आपण कनेक्ट करू शकतो ज्यामुळे आपण माइक मध्ये हे बोलू ते संगणकाच्या स्पीकर वर ऐकायला येते . टीव्ही टुनेर कार्ड :- आता तुम्ही टीवी देखिल पीसी वर बघू शकतो .शिवाय एखादा व्हिडीओ देखिल कैपचर म्हणजे रिकॉर्ड करू शकतो . त्याच वेळेस तुम्ही पीसी वर दुसरे काम ही करू शकता . या कार्ड्स ला टेलेव्हीजन बोर्ड , व्हिडीओ रेकॉर्ड...