मुख्य सामग्रीवर वगळा

संगणक कार्डस

संगणक कार्डस

व्हिडीओ कार्ड :- याना ग्राफिक्स कार्ड ही म्हणतात अशा प्रकारचे कार्ड CPU चे आउट पुट मॉनिटर वर दाखवण्या साठी आपल काम करतात . हे कार्ड CUP मध्ये जोडलेले असते . इलेक्ट्रानिक्स संदेश चे व्हिडीओ मध्ये रूपांतरण करण्याच काम हे व्हिडीओ कार्ड करतात यामुळे आपण दृश मॉनिटर वर पाहू शकतो . याला डिसप्ले कार्ड्स देखिल म्हणतात .



साउंड कार्ड :- ही कार्ड मायक्रो फोन द्वारे इनपुट घेतात आणि त्याना संगणक प्रक्रिया करू शकेल अशा रितीने रूपांतरित करतात , तसेच ही कार्ड्स अंतर्गत इलेक्ट्रानिक्स संदेशाचे ऑडियो संदेशात रूपांतरण करतात. ज्या मुळे आपणास संगणकातुन संगीत ऐकायला येते . ह्या कार्ड शिवाय संगणका मधून ध्वनी ऐकायला येत नाही . माइक देखिल ह्याला आपण कनेक्ट करू शकतो ज्यामुळे आपण माइक मध्ये हे बोलू ते संगणकाच्या स्पीकर वर ऐकायला येते .


टीव्ही टुनेर कार्ड :- आता तुम्ही टीवी देखिल पीसी वर बघू शकतो .शिवाय एखादा व्हिडीओ देखिल कैपचर म्हणजे रिकॉर्ड करू शकतो . त्याच वेळेस तुम्ही पीसी वर दुसरे काम ही करू शकता . या कार्ड्स ला टेलेव्हीजन बोर्ड , व्हिडीओ रेकॉर्डर कार्ड्स आणि व्हिडीओ कैपचर कार्ड्स ही म्हणतात . यात टीवी टुनेर आणि व्हिडीओ कनवर्ट असतो त्या मुळे टीवी चा संदेशाचे रूपांतर होवून संगणकाच्या मॉनिटर वर दिसते . टीव्ही टुनेर कार्ड मध्ये २ प्रकार आहेत एक अंतर्गत आणि बाह्य . अंतर्गत मध्ये हे कार्ड CPU च्या आता म्हणजेच मदर बोर्ड वर बसवलेले असते . जो पर्यंत पीसी सुरु नाही तो पर्यंत आपण टीवी मॉनिटर वर पाहु शकत नाही म्हणजेच टीवी बघायला देखिल पीसी सुरु करणे गरजेच असत . याच एक विशिष्ट आहे की आपण जर घरात नसलो आणि एखादा टीवी वरचा कार्यकर्म रिकॉर्ड म्हणजेच सग्रहित करायच असेल तर आपण तो टाइम सेट करून करू शकतो .

ऐक्सटेर्नल कार्ड ह्या मध्ये बाह्य स्वरूपात मोडम प्रमाणे टीवी टुनेर कार्ड असते . एखाद्या बॉक्स प्रमाणे टीवी टुनेर कार्ड दिसते . अशा कार्ड मध्ये वेगळी पॉवर सप्लाई ह्या कार्ड ला द्यावी लागते. हयात आपल्याला हवा असणारा कार्यक्रम किवा व्हीडीओ रिकॉर्ड करता येत नाही . परन्तु ह्या कार्ड च एक वैशिष्ठ आहे की टीवी बघण्यासाठी आपल्याला पीसी सुरु करण्याची गरज भासत नाही . केवल मॉनिटर च्या सहयाने आपण संगणकाच्या मॉनिटर वर टीवी पाहु शकतो. दोन्ही प्रकारच्या टीव्ही टुनेर कार्ड सोबत टीवी प्रमाणे रिमोट कण्ट्रोल मिळतो.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संगणक चालू/बंद कसा करावा ?

संगणक चालू/बंद कसा करावा ? संगणक सुरु करण्यासाठी प्रथम त्याचे पॉवर सप्लाई बटन सुरु  करावे.   नतर  CPU मधील बटन प्रेस करावे जेन्हे  करून  CPU सुरु  होइल.  CPU सुरु झाला की  नाही  हे ON/OFF बटनाच्या बाजुच्याला असणार्या लाईट वरून समजते . संगणकाचा विद्युत् पुरवठा बंद करण्या पूर्वी आपला संगणका एक विशिष्ट प्रक्रियेने बंद करावा लागतो. त्या प्रक्रियेस Shut Down असे म्हणतात. विन्डोज़ वापरताना शट डाउन प्रक्रिया न करता संगणक बंद केल्यास विन्डोज़ मधल्या अनेक फाइल डिलीट होण्याची शक्यता असते. म्हणुन विन्डोज़ वापरताना शट डाउन प्रक्रिया करणे गरजेच आहे . संगणक शट डाउन करण्यासाठी ? १) टास्क बार वरील स्टार्ट (Start) या बटनावर क्लिक करावे . २) स्टार्ट (Start) मेनू मधील शट डाउन (Shut Down ) या आप्शन वर क्लिक करावे . ३) स्क्रीन वर Shut Down ची विन्डोज़ दिसेल । शट डाउन (Shut Down ) या विन्डोज़ मध्ये चार पर्याय  असतात. १) स्टैंड  बाय  (Stand By) :- संगणक पूर्ण बंद न करता थाबायाचे असेल तर स्टैंड बाय या पर्ययाचा उपयोग होतो या कमांड मुळे ...

संगणकाचे फायदे आणि उपयोग

संगणकाचे फायदे आणि उपयोग संगणक हे आज विविध क्षेत्रा मध्ये विविध प्रकारच्या व्यक्ति समुहाद्व्यारे आणि विविध कार्यासाठी वापरले जाणारे यंत्र आहे . एकविसाव्या शतकात संगणकाने मानवाच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणले आहेत . संगणकाच्या सर्व प्रकारच्या उपयोगात येणार्या गोष्टींची नोंद करणे अशक्य आहे . आपण अगदी महत्वाच्या उपयोगावर दृष्टिषेप टाकुया . १) वेग :-  कोणते ही काम असले तरी ते वेगाने पार पडावे अशी प्रत्येकाची अपेक्षा असते . संगणक कोणते ही काम सेकंदांच्या भागात करू शकतो अत्यन्त वेगाने करू शकतो आणि बिनचुक करू शकतो हा त्याचा सर्वात मोठा फायदा आहे . २) अथकपणा :-  आपणकिती ही कार्यक्षम असलो तरीही तेच ते काम करण्यास कंटाळा  येवू शकतो . संगणक हे एक यंत्र असल्याने त्याला एकाच प्रकारचे काम करण्यास कंटाळा येत नाही .  ३) स्वयंचलित :-  संगणकाला कोणते ही काम करण्यासाठी योग्य फोड़ करुण दिल्यास योग्य सूचना आणि काम कोणाच्याही मदती शिवाय किवा देख्ररेखी शिवाय पार पडतो . ४) तार्किक व अमृत प्रक्रिया :-  गणिती प्रक्रिया बरोबर संगणक तार्किक व अमृत प्रक्रिया करू शक...

मॉनिटर (Monitor)

मॉनिटर (Monitor) की -बोर्डच्या मदतीने संगणकाला दिलेली माहिती ज्या दूरदर्शन संचासारख्या दिसणारया पडद्या वर उमटते त्याला "मॉनिटर" असे म्हणतात . मॉनिटर म्हणजे व्हिजुअल डीस्प्ले यूनिट असे म्हणतात किवा व्ही .डी .यु . असे ही म्हणतात . मॉनिटर संगणकाचे आउट पुट डिव्हाईस असे म्हणतात . मॉनिटरला संगणकाचे आउट पुट डीव्हाईस असे म्हणतात . मॉनिटरचा आकार : मॉनिटरचा आकाराचे मोजमाप त्याच्या पडद्याच्या म्हणजेच स्क्रीनच्या कर्नाच्या लांबी मध्ये केले जाते . सामान्यत बाजारात १५" , १७" , १९", २१" अश्या स्वरुपाचे मॉनिटर उपलब्ध आहेत . फ्लाट्स स्क्रीन चे मॉनिटर हल्ली जास्त प्रमाणात विकले जातात .  जेवढा आकार मोठा तेवढी त्याची किंमत जास्त असते . मॉनिटरचे प्रकार :- इलेक्ट्रानिक्स क्षेत्रातील प्रगती मुळे विविध प्रकारचे मॉनिटर उपलब्ध झाले आहेत . मॉनिटर आकाराच्या आणि तंत्राच्या बाबती मध्ये टेलीविजन सारखेच असतात . मॉनिटर हे कैथोड रे ट्यूब पासून बनले आहेत म्हणुन त्याना CRT ( कैथोड रे ट्यूब ) असे म्हणतात . CRT चा आकार मोठा असल्याने छोट्या आणि सूट सुटीत आकाराच्या ...