मुख्य सामग्रीवर वगळा

संगणक चालू/बंद कसा करावा ?

संगणक चालू/बंद कसा करावा ?

संगणक सुरु करण्यासाठी प्रथम त्याचे पॉवर सप्लाई बटन सुरु करावे. नतर CPU मधील बटन प्रेस करावे जेन्हे करून CPU सुरु होइल. CPU सुरु झाला की नाही हे ON/OFF बटनाच्या बाजुच्याला असणार्या लाईट वरून समजते .

संगणकाचा विद्युत् पुरवठा बंद करण्या पूर्वी आपला संगणका एक विशिष्ट प्रक्रियेने बंद करावा लागतो. त्या प्रक्रियेस Shut Down असे म्हणतात. विन्डोज़ वापरताना शट डाउन प्रक्रिया न करता संगणक बंद केल्यास विन्डोज़ मधल्या अनेक फाइल डिलीट होण्याची शक्यता असते. म्हणुन विन्डोज़ वापरताना शट डाउन प्रक्रिया करणे गरजेच आहे .

संगणक शट डाउन करण्यासाठी ?
१) टास्क बार वरील स्टार्ट (Start) या बटनावर क्लिक करावे .
२) स्टार्ट (Start) मेनू मधील शट डाउन (Shut Down ) या आप्शन वर क्लिक करावे .
३) स्क्रीन वर Shut Down ची विन्डोज़ दिसेल ।




शट डाउन (Shut Down ) या विन्डोज़ मध्ये चार पर्याय असतात.

१) स्टैंड बाय (Stand By) :-

संगणक पूर्ण बंद न करता थाबायाचे असेल तर स्टैंड बाय या पर्ययाचा उपयोग होतो या कमांड मुळे स्क्रीन पूर्णपणे Blank होते. परन्तु माउस हलवून किवा कीबोर्ड च्या सहाय्याने स्क्रीन वरील माहिती तत्काल पाहू शकतो .

२) शट डाउन (Shut Down ) :-
आपले काम संपले व आपणास संगणक बंद करायचा असेल तर शट डाउन (Shut Down ) या आप्शन वर क्लिक करावे click केल्यावर " Its Now Safe To Turn Off Your Computer " असा संदेश आला की आपण संगणकाच्या बंद करू शकतो .

३) रिस्टार्ट (Restart) :- काही वेळास एखाद्या विशिष्ट प्रोग्राम बंद पडला असेल किवा संगणक हैक झाला असेल तर अशा स्थितीत संगणक पुन्हा सुरु करण्यासाठी रिस्टार्ट (Restart) हा पर्याय सेलेक्ट करावा आणि नतर YES हे बटन क्लिक करावे .

४) रिस्टार्ट इन एम्. एस.डॉस.मोड़ :- आपणास डॉस वरील प्रोग्राम वापरायचे असतील तर हा पर्याय निवडून ओके बटन क्लिक करावे .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मॉनिटर (Monitor)

मॉनिटर (Monitor) की -बोर्डच्या मदतीने संगणकाला दिलेली माहिती ज्या दूरदर्शन संचासारख्या दिसणारया पडद्या वर उमटते त्याला "मॉनिटर" असे म्हणतात . मॉनिटर म्हणजे व्हिजुअल डीस्प्ले यूनिट असे म्हणतात किवा व्ही .डी .यु . असे ही म्हणतात . मॉनिटर संगणकाचे आउट पुट डिव्हाईस असे म्हणतात . मॉनिटरला संगणकाचे आउट पुट डीव्हाईस असे म्हणतात . मॉनिटरचा आकार : मॉनिटरचा आकाराचे मोजमाप त्याच्या पडद्याच्या म्हणजेच स्क्रीनच्या कर्नाच्या लांबी मध्ये केले जाते . सामान्यत बाजारात १५" , १७" , १९", २१" अश्या स्वरुपाचे मॉनिटर उपलब्ध आहेत . फ्लाट्स स्क्रीन चे मॉनिटर हल्ली जास्त प्रमाणात विकले जातात .  जेवढा आकार मोठा तेवढी त्याची किंमत जास्त असते . मॉनिटरचे प्रकार :- इलेक्ट्रानिक्स क्षेत्रातील प्रगती मुळे विविध प्रकारचे मॉनिटर उपलब्ध झाले आहेत . मॉनिटर आकाराच्या आणि तंत्राच्या बाबती मध्ये टेलीविजन सारखेच असतात . मॉनिटर हे कैथोड रे ट्यूब पासून बनले आहेत म्हणुन त्याना CRT ( कैथोड रे ट्यूब ) असे म्हणतात . CRT चा आकार मोठा असल्याने छोट्या आणि सूट सुटीत आकाराच्या ...
मदर बोर्ड (Motherboard) मदर बोर्ड (Motherboard) हे संगणकाचे ह्रदय आहे . याला सिस्टमचा मेनबोर्ड असे ही  म्हणतात.  संगणका मधले सर्व डिव्हाईस एकत्र आणण्याचे काम मदर बोर्ड  करतो.  मदर बोर्ड वरील कॉम्पोनेन्ट आपला संगणकाचा प्रकार त्याची कार्यक्षमता , मर्यादा ठरवतो मदरबोर्ड को - प्रोसेसर , बायोस , मेमरी तसेच अनेक स्लोट  असतात.  मदर बोर्डसर्व कार्ड ला सपोर्ट करतो उदा. टीवी टुनेरकार्ड , साउंडकार्ड , डिस्प्ले कार्ड . मदर बोर्ड विकत घेताना जास्तीत जास्त प्रकारच्या इंटरफेस आणि स्टैण्डर्ड कंट्रोल्स असलेला घेण चागले  असते.  मदर बोर्ड मध्ये मेमरी चिप्स स्पेशल वेगळा सेट असतो जो मेमरी पेक्षा वेगळा असतो व प्रोग्राम सुरु होण्यासाठी उपयोगी पडतो या अतिरिक्त मेमरीला बोंयस् असे  म्हणतात.  मदर बोर्ड हा CPU मध्ये जोडलेला असतो त्याला SMPS च्या सहाय्याने व्होल्टेज दिले जाते याच मदर बोर्डवरुन प्रोसेसर ही जोडलेला असतो . ATX आणि AT असे दोन भाग या मदर बोर्डचे  आहेत ATX मदर बोर्ड  सध्याच्या कॉम्प्युटर  मध्ये वापरले जातात ...