मुख्य सामग्रीवर वगळा

एस.एम.पी.एस. (SMPS)

एस.एम.पी.एस. (SMPS)

एस.म.पी.एस. (Switch Mode Power Supply) :- संगणकाला गरज असते ती Direct Crrent (DC) विजपुरवठ्याची . संगणका चे इलेक्ट्रॉनिक घटक चालवण्यासाठी आणि डेटा सूचनांचे पालन करण्यासाठी त्याला विजेची आवशकता असते . एस.म.पी.एस. हे एसी वोल्टेज DC मध्ये कनवर्ट करतो . कैबिनेट हे विविध शेप, स्टाइल आणि साइज़ मध्ये उपलब्ध आहेत त्या कैबिनेट मध्येच एस.म.पी.एस. बसवूण मिळतात. SMPS दोन प्रकारचे आहेत . AT आणि ATX अश्या स्वरूपात आहेत .
ATX SMPS सध्या बाजारात उपलब्ध आहेत . आणि तेच जास्त वापरात आहेत . एसी व्होल्टेज कनवर्ट करून मदर बोर्ड आणि अन्य उपकरणाला सप्लाई देतो . SMPS एक बॉक्स सारखा असतो . SMPS चे वजन हलके आणि आकाराने लहान असते . त्यात एक फंखा लावलेला असतो जेन्हे करून SMPS जास्त गरम होवू नये . SMPS मधून हार्ड डिस्क , सीडी रोम , फ्लोपी ड्राइव , आणि मदर बोर्ड ला सप्लाई देतो . एस.म.पी.एस. एक fuse असतो व्होल्टेज जास्त जाले की तो डैमेज होतो . त्या मुळे System ला एफ्फेक्ट्स होत नहीं. लैपटॉप मध्ये ही एसी एडाप्टर असते जे system च्या बाहेर असते . नोट बुक ची ब्याटरी या मुळे २ ते ३ तास विज पुरवठा साठवूण ठेवतो .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मॉनिटर (Monitor)

मॉनिटर (Monitor) की -बोर्डच्या मदतीने संगणकाला दिलेली माहिती ज्या दूरदर्शन संचासारख्या दिसणारया पडद्या वर उमटते त्याला "मॉनिटर" असे म्हणतात . मॉनिटर म्हणजे व्हिजुअल डीस्प्ले यूनिट असे म्हणतात किवा व्ही .डी .यु . असे ही म्हणतात . मॉनिटर संगणकाचे आउट पुट डिव्हाईस असे म्हणतात . मॉनिटरला संगणकाचे आउट पुट डीव्हाईस असे म्हणतात . मॉनिटरचा आकार : मॉनिटरचा आकाराचे मोजमाप त्याच्या पडद्याच्या म्हणजेच स्क्रीनच्या कर्नाच्या लांबी मध्ये केले जाते . सामान्यत बाजारात १५" , १७" , १९", २१" अश्या स्वरुपाचे मॉनिटर उपलब्ध आहेत . फ्लाट्स स्क्रीन चे मॉनिटर हल्ली जास्त प्रमाणात विकले जातात .  जेवढा आकार मोठा तेवढी त्याची किंमत जास्त असते . मॉनिटरचे प्रकार :- इलेक्ट्रानिक्स क्षेत्रातील प्रगती मुळे विविध प्रकारचे मॉनिटर उपलब्ध झाले आहेत . मॉनिटर आकाराच्या आणि तंत्राच्या बाबती मध्ये टेलीविजन सारखेच असतात . मॉनिटर हे कैथोड रे ट्यूब पासून बनले आहेत म्हणुन त्याना CRT ( कैथोड रे ट्यूब ) असे म्हणतात . CRT चा आकार मोठा असल्याने छोट्या आणि सूट सुटीत आकाराच्या ...

संगणक चालू/बंद कसा करावा ?

संगणक चालू/बंद कसा करावा ? संगणक सुरु करण्यासाठी प्रथम त्याचे पॉवर सप्लाई बटन सुरु  करावे.   नतर  CPU मधील बटन प्रेस करावे जेन्हे  करून  CPU सुरु  होइल.  CPU सुरु झाला की  नाही  हे ON/OFF बटनाच्या बाजुच्याला असणार्या लाईट वरून समजते . संगणकाचा विद्युत् पुरवठा बंद करण्या पूर्वी आपला संगणका एक विशिष्ट प्रक्रियेने बंद करावा लागतो. त्या प्रक्रियेस Shut Down असे म्हणतात. विन्डोज़ वापरताना शट डाउन प्रक्रिया न करता संगणक बंद केल्यास विन्डोज़ मधल्या अनेक फाइल डिलीट होण्याची शक्यता असते. म्हणुन विन्डोज़ वापरताना शट डाउन प्रक्रिया करणे गरजेच आहे . संगणक शट डाउन करण्यासाठी ? १) टास्क बार वरील स्टार्ट (Start) या बटनावर क्लिक करावे . २) स्टार्ट (Start) मेनू मधील शट डाउन (Shut Down ) या आप्शन वर क्लिक करावे . ३) स्क्रीन वर Shut Down ची विन्डोज़ दिसेल । शट डाउन (Shut Down ) या विन्डोज़ मध्ये चार पर्याय  असतात. १) स्टैंड  बाय  (Stand By) :- संगणक पूर्ण बंद न करता थाबायाचे असेल तर स्टैंड बाय या पर्ययाचा उपयोग होतो या कमांड मुळे ...
मदर बोर्ड (Motherboard) मदर बोर्ड (Motherboard) हे संगणकाचे ह्रदय आहे . याला सिस्टमचा मेनबोर्ड असे ही  म्हणतात.  संगणका मधले सर्व डिव्हाईस एकत्र आणण्याचे काम मदर बोर्ड  करतो.  मदर बोर्ड वरील कॉम्पोनेन्ट आपला संगणकाचा प्रकार त्याची कार्यक्षमता , मर्यादा ठरवतो मदरबोर्ड को - प्रोसेसर , बायोस , मेमरी तसेच अनेक स्लोट  असतात.  मदर बोर्डसर्व कार्ड ला सपोर्ट करतो उदा. टीवी टुनेरकार्ड , साउंडकार्ड , डिस्प्ले कार्ड . मदर बोर्ड विकत घेताना जास्तीत जास्त प्रकारच्या इंटरफेस आणि स्टैण्डर्ड कंट्रोल्स असलेला घेण चागले  असते.  मदर बोर्ड मध्ये मेमरी चिप्स स्पेशल वेगळा सेट असतो जो मेमरी पेक्षा वेगळा असतो व प्रोग्राम सुरु होण्यासाठी उपयोगी पडतो या अतिरिक्त मेमरीला बोंयस् असे  म्हणतात.  मदर बोर्ड हा CPU मध्ये जोडलेला असतो त्याला SMPS च्या सहाय्याने व्होल्टेज दिले जाते याच मदर बोर्डवरुन प्रोसेसर ही जोडलेला असतो . ATX आणि AT असे दोन भाग या मदर बोर्डचे  आहेत ATX मदर बोर्ड  सध्याच्या कॉम्प्युटर  मध्ये वापरले जातात ...