मुख्य सामग्रीवर वगळा

एम.एस.-डॉस

एम.एस.-डॉस

एम.एस.-डॉस म्हणजेच मिक्रो सॉफ्ट डिस्क ऑपरेटिंग सिस्टम DOS ( Disk Operating system ) डॉस ही सिंगल यूज़र ऑपरेटिंग सिस्टम आहे . म्हणजे एका वेळी एकाच व्यक्ति संगनकावर फाइल बनवू शकतो .डॉस मध्ये इंटरनल आणि एक्स्टेर्नल कमांड असतात . एम।एस।-डॉस सुरु करण्या साठी स्टार्ट मेनू वर क्लिक करून प्रोग्राम्स नतर एकसेसोरी मध्ये Command Prompt वर क्लिक करणे. डॉस मध्ये माउस नोर्मल मोड मध्ये चालत नाही म्हणुन आपण कीबोर्ड चा वापर करतो .

इंटरनल कमांड मध्ये कमांड सिन्टाक्स लहान असतात आणि यूज़र कडून वारंवार वापरल्या जातात शिवाय बूटिंग च्या वेळे मध्ये या कमांड सिस्टम मेमोरी मध्ये ही लोड केल्या जातात . उदा . Dir,Cls ,Ver ETC
एक्स्टेर्नल कमांड ह्या साइज़ ने मोठ्या आणि यूज़र कडून वारंवार वापरल्या जात नाहीत . ह्या कमांड हार्ड डिस्क किवा Floppy disk वर स्टोर केलेल्या असतात . ह्या कमांड मुळे प्रोग्राम रन करण्या साठी सोपे जाते . उदा . Fromat , Fdisk, Doskey ETC

१) Copy con :- पीसी मध्ये आपल्या नावाची फाइल बनवायची असेल तर c: ला कॉपी कोन ही कमांड आहे उदा. copy con ( File Name) आणि इंटर बटन प्रेस करावे ह्या मुळे तुम्ही जे नाव दिल आहे त्या नावाची फाइल बनाली असेल .

२) Dir :- ह्या कमांड मुळे तुम्ही बनवलेली फाइल पीसी मध्ये पाहता येते . उदा :- c:\dir आणि इंटर बटन प्रेस करावे .

३) del :- del म्हणजे डिलीट तुम्ही केलेली एखादी फाइल डिलीट करण्या साठी del ह्या कमांड चा उपयोग करतात . उदा . c:\del ( file Name)

४)rename :- ह्या कमांड मुळे तुम्ही बनवलेली आधीच्या फाइल चे नाव बदली करू शकता उदा . rename (old file name ) ( new file name )
5) Fdisk :- या कमांड मुळे हार्ड डिस्क ला पार्टीशन करता येते .
6) copy :- या कमांड मुळे आधी बनवलेल्या फाइल मधला डाटा आपल्याला दुसर्या फाइल मध्ये कॉपी करता येतो .
7) time :- या कमांड मुळे (HH:MM:SS) या सुरुपात आपण टाइम पाहू शकतो .
8) date :- या कमांड मुळे आपण पीसी मधील डेट पाहू शकतो .(MM -DD-YY)
9) cls :- ही कमांड स्क्रीन क्लेअर करण्या साठी वापरण्यात येते.
10) MD :- एम् डी म्हणजे मेक डायरेक्टरी होय म्हणजेच तुम्ही तुमच्या नावची डायरेक्टरी बनवू शकता . मग प्रशा असा पडेल फाइल म्हणजे नक्की काय फाइल म्हणजे आपण आणि डायरेक्टरी म्हणजे आपला परिवार आपले कुटुंब थोडक्यात फाइल म्हणजे आपल्या कुटुबातील व्यक्ति होय .ही कमांड उदा . md ( डायरेक्टरी नेम ) आणि इंटर बटन प्रेस करावे .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संगणक चालू/बंद कसा करावा ?

संगणक चालू/बंद कसा करावा ? संगणक सुरु करण्यासाठी प्रथम त्याचे पॉवर सप्लाई बटन सुरु  करावे.   नतर  CPU मधील बटन प्रेस करावे जेन्हे  करून  CPU सुरु  होइल.  CPU सुरु झाला की  नाही  हे ON/OFF बटनाच्या बाजुच्याला असणार्या लाईट वरून समजते . संगणकाचा विद्युत् पुरवठा बंद करण्या पूर्वी आपला संगणका एक विशिष्ट प्रक्रियेने बंद करावा लागतो. त्या प्रक्रियेस Shut Down असे म्हणतात. विन्डोज़ वापरताना शट डाउन प्रक्रिया न करता संगणक बंद केल्यास विन्डोज़ मधल्या अनेक फाइल डिलीट होण्याची शक्यता असते. म्हणुन विन्डोज़ वापरताना शट डाउन प्रक्रिया करणे गरजेच आहे . संगणक शट डाउन करण्यासाठी ? १) टास्क बार वरील स्टार्ट (Start) या बटनावर क्लिक करावे . २) स्टार्ट (Start) मेनू मधील शट डाउन (Shut Down ) या आप्शन वर क्लिक करावे . ३) स्क्रीन वर Shut Down ची विन्डोज़ दिसेल । शट डाउन (Shut Down ) या विन्डोज़ मध्ये चार पर्याय  असतात. १) स्टैंड  बाय  (Stand By) :- संगणक पूर्ण बंद न करता थाबायाचे असेल तर स्टैंड बाय या पर्ययाचा उपयोग होतो या कमांड मुळे ...

संगणकाचे फायदे आणि उपयोग

संगणकाचे फायदे आणि उपयोग संगणक हे आज विविध क्षेत्रा मध्ये विविध प्रकारच्या व्यक्ति समुहाद्व्यारे आणि विविध कार्यासाठी वापरले जाणारे यंत्र आहे . एकविसाव्या शतकात संगणकाने मानवाच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणले आहेत . संगणकाच्या सर्व प्रकारच्या उपयोगात येणार्या गोष्टींची नोंद करणे अशक्य आहे . आपण अगदी महत्वाच्या उपयोगावर दृष्टिषेप टाकुया . १) वेग :-  कोणते ही काम असले तरी ते वेगाने पार पडावे अशी प्रत्येकाची अपेक्षा असते . संगणक कोणते ही काम सेकंदांच्या भागात करू शकतो अत्यन्त वेगाने करू शकतो आणि बिनचुक करू शकतो हा त्याचा सर्वात मोठा फायदा आहे . २) अथकपणा :-  आपणकिती ही कार्यक्षम असलो तरीही तेच ते काम करण्यास कंटाळा  येवू शकतो . संगणक हे एक यंत्र असल्याने त्याला एकाच प्रकारचे काम करण्यास कंटाळा येत नाही .  ३) स्वयंचलित :-  संगणकाला कोणते ही काम करण्यासाठी योग्य फोड़ करुण दिल्यास योग्य सूचना आणि काम कोणाच्याही मदती शिवाय किवा देख्ररेखी शिवाय पार पडतो . ४) तार्किक व अमृत प्रक्रिया :-  गणिती प्रक्रिया बरोबर संगणक तार्किक व अमृत प्रक्रिया करू शक...

संगणकाचे नेटवर्क

संगणकाचे नेटवर्क दोन किवा त्या पेक्षा जास्त संगणक एकमेकाना जोडून केलेली रचना त्याला संगणकाचे नेटवर्क असे म्हणतात . नेटवर्क मध्ये माहितीची देवाण घेवाण करता येवू शकते . नेटवर्क मधील संगणक आवश्कते नुसार वेग वेगळे प्रोग्राम्स किवा हार्डवेयर एकत्रित वापरणे सोइस्कर ठरते . नेटवर्क मध्ये १ सर्वर बनवला  जातो.  त्याला बाकीचे पीसी जोडले जातात . थोडक्यात म्हणजे हार्डवेयर पार्ट्स कडून मिळणारया सर्विसेस आणि इन्फोर्मेशन शेयर करणे होय. संगणकाचे नेटवर्क च्यामुले आपलस खलील फायदे होतात . १) शरिंग ऑफ़ डाटा :- एका पेक्षाजास्त संगणका ची माहिती शेयर करता येते , यामुळे ऑफिस मधील एखाद्या डिपार्टमेटल मधील माहिती जशाच तसे एखाद्या लाब अतरावरील संगणका वर घेण किवा पाहणे शक्य होते ,पर्यायाने वेळ आणि श्रमाची बचत होते. 2) शरिंग ऑफ़ डीव्हाईस:-एका पेक्षा जास्त संगणकाला एखादे डीव्हाईस शेयर करणे शक्य होते. उदा.प्रिंटर,स्कैनर ३) Communication :- एकाच वेळे मध्ये अनेक संगणकाच्या बरोबर संदेश देवान घेवाण करण शक्य होते . प्रतेक ऑफिस मध्ये १ तरी सर्वर असतो .इन्टरनेट एक्सेस करण्यासाठी ही प्रॉक्सी सर्...