मुख्य सामग्रीवर वगळा

मॉनिटर (Monitor)

मॉनिटर (Monitor)

की -बोर्डच्या मदतीने संगणकाला दिलेली माहिती ज्या दूरदर्शन संचासारख्या दिसणारया पडद्या वर उमटते त्याला "मॉनिटर" असे म्हणतात . मॉनिटर म्हणजे व्हिजुअल डीस्प्ले यूनिट असे म्हणतात किवा व्ही .डी .यु . असे ही म्हणतात . मॉनिटर संगणकाचे आउट पुट डिव्हाईस असे म्हणतात . मॉनिटरला संगणकाचे आउट पुट डीव्हाईस असे म्हणतात .

मॉनिटरचा आकार :
मॉनिटरचा आकाराचे मोजमाप त्याच्या पडद्याच्या म्हणजेच स्क्रीनच्या कर्नाच्या लांबी मध्ये केले जाते . सामान्यत बाजारात १५" , १७" , १९", २१" अश्या स्वरुपाचे मॉनिटर उपलब्ध आहेत . फ्लाट्स स्क्रीन चे मॉनिटर हल्ली जास्त प्रमाणात विकले जातात . जेवढा आकार मोठा तेवढी त्याची किंमत जास्त असते .

मॉनिटरचे प्रकार :-


इलेक्ट्रानिक्स क्षेत्रातील प्रगती मुळे विविध प्रकारचे मॉनिटर उपलब्ध झाले आहेत . मॉनिटर आकाराच्या आणि तंत्राच्या बाबती मध्ये टेलीविजन सारखेच असतात . मॉनिटर हे कैथोड रे ट्यूब पासून बनले आहेत म्हणुन त्याना CRT ( कैथोड रे ट्यूब ) असे म्हणतात .

CRT चा आकार मोठा असल्याने छोट्या आणि सूट सुटीत आकाराच्या मॉनिटर ची निर्मिती सुरु झाली . या मॉनिटरला फ्लैट स्क्रीन मॉनिटर असे म्हणतात किवा LCD म्हणजे लिक्विड क्रिस्टल डीस्प्ले असे म्हणतात . असे मॉनिटर आकाराने लहान व कमी जागा व्यापणारे असतात . परन्तु हे नोर्मल मॉनिटर पेक्षा जास्त कीमती मध्ये मिळतात . लैपटॉप ,पाम टॉप, नोट बुक मध्ये अशा स्वरुपाचे फ्लैट स्क्रीनचा वापर करतात .


पाहिले मॉनिटर हे एक रंगी असायचे त्याला मोनोक्रोम म्हणजे ब्लैक एंड व्हाइट मॉनिटर असे म्हणतात . सध्या रंगीत म्हणजेच कलर मॉनिटर वापरले जातात . ब्लैक एंड व्हाइट मॉनिटर मध्ये ब्लैक,व्हाइट, केशरी, हिरवा किवा करडा रंग वापरला जातो . तर रंगीत मॉनिटर मध्ये लाल , हिरवा , निळ्या रंगाचा वापर केला जातो .


मॉनिटर रेझोलुशन:- मोनिटर वर दिसणार्या चित्रांचा दर्जा मॉनिटरच्या रेझोलुशन वर अवलंबून असतो . मॉनिटर वर आपण जी अक्षरे , अंक , चित्र पाहतो ते लहान ठिपक्यानी बनाले असते. या ठिपक्याना पिक्सॅल असे म्हणतात . मॉनिटर वर उभ्या आणि आडव्या ओळित मांडलेले असतात . दर एकक क्षेत्र फळात जेवढे जास्त पिक्सॅल तेवढे चित्र अधिक क्लेअर मॉनिटर वर दिसते .
मॉनिटर वर दिसणारे रंग हे मदर बोर्ड वर लावलेल्या कलर ग्राफिक्स कार्ड वर अवलंबून असते . सध्या VGA आणि SVGA कार्ड उपलब्ध आहेत . सुपर व्हीडीओ ग्राफिक्स अडाप्टर आणि विडियो ग्राफिक्स अडाप्टर . सुपर सुपर विडियो ग्राफिक्स अडाप्टर मध्ये ४० लाख रंग छठा पडद्यावर दिसतात . या मध्ये पिक्सॅल जवळ असल्याने १०२४ ओळि आणि प्रतेक लाइन मध्ये १२८० पिक्सॅल असतात . पिक्सॅलची सख्या वाढली का आकारमान कमी होते . आणि चित्र अधिक स्पष्ट म्हणजेच क्लेअर दिसते .

हल्लीच्या मॉनिटरमध्ये टीवी टूनेरकार्ड रेडी मेट बसवलेले असते या मुळे केबल डायरेक्ट आपणास मॉनिटरवर पहायला मीळते. मॉनिटर वर खालच्या बाजूला बटन असतात ह्या बटनाने मॉनिटरचा स्क्रीन वरचा आकार कमी जास्त करता येतो . कंट्रास्ट व Brightness या मुळे वाढवता आणि कमी करता येतो . शिवाय मॉनिटर बंद किवा चालू करण्याचे बटन देखिल इथेच असते .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संगणक चालू/बंद कसा करावा ?

संगणक चालू/बंद कसा करावा ? संगणक सुरु करण्यासाठी प्रथम त्याचे पॉवर सप्लाई बटन सुरु  करावे.   नतर  CPU मधील बटन प्रेस करावे जेन्हे  करून  CPU सुरु  होइल.  CPU सुरु झाला की  नाही  हे ON/OFF बटनाच्या बाजुच्याला असणार्या लाईट वरून समजते . संगणकाचा विद्युत् पुरवठा बंद करण्या पूर्वी आपला संगणका एक विशिष्ट प्रक्रियेने बंद करावा लागतो. त्या प्रक्रियेस Shut Down असे म्हणतात. विन्डोज़ वापरताना शट डाउन प्रक्रिया न करता संगणक बंद केल्यास विन्डोज़ मधल्या अनेक फाइल डिलीट होण्याची शक्यता असते. म्हणुन विन्डोज़ वापरताना शट डाउन प्रक्रिया करणे गरजेच आहे . संगणक शट डाउन करण्यासाठी ? १) टास्क बार वरील स्टार्ट (Start) या बटनावर क्लिक करावे . २) स्टार्ट (Start) मेनू मधील शट डाउन (Shut Down ) या आप्शन वर क्लिक करावे . ३) स्क्रीन वर Shut Down ची विन्डोज़ दिसेल । शट डाउन (Shut Down ) या विन्डोज़ मध्ये चार पर्याय  असतात. १) स्टैंड  बाय  (Stand By) :- संगणक पूर्ण बंद न करता थाबायाचे असेल तर स्टैंड बाय या पर्ययाचा उपयोग होतो या कमांड मुळे ...

संगणकाचे फायदे आणि उपयोग

संगणकाचे फायदे आणि उपयोग संगणक हे आज विविध क्षेत्रा मध्ये विविध प्रकारच्या व्यक्ति समुहाद्व्यारे आणि विविध कार्यासाठी वापरले जाणारे यंत्र आहे . एकविसाव्या शतकात संगणकाने मानवाच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणले आहेत . संगणकाच्या सर्व प्रकारच्या उपयोगात येणार्या गोष्टींची नोंद करणे अशक्य आहे . आपण अगदी महत्वाच्या उपयोगावर दृष्टिषेप टाकुया . १) वेग :-  कोणते ही काम असले तरी ते वेगाने पार पडावे अशी प्रत्येकाची अपेक्षा असते . संगणक कोणते ही काम सेकंदांच्या भागात करू शकतो अत्यन्त वेगाने करू शकतो आणि बिनचुक करू शकतो हा त्याचा सर्वात मोठा फायदा आहे . २) अथकपणा :-  आपणकिती ही कार्यक्षम असलो तरीही तेच ते काम करण्यास कंटाळा  येवू शकतो . संगणक हे एक यंत्र असल्याने त्याला एकाच प्रकारचे काम करण्यास कंटाळा येत नाही .  ३) स्वयंचलित :-  संगणकाला कोणते ही काम करण्यासाठी योग्य फोड़ करुण दिल्यास योग्य सूचना आणि काम कोणाच्याही मदती शिवाय किवा देख्ररेखी शिवाय पार पडतो . ४) तार्किक व अमृत प्रक्रिया :-  गणिती प्रक्रिया बरोबर संगणक तार्किक व अमृत प्रक्रिया करू शक...

संगणकाचे नेटवर्क

संगणकाचे नेटवर्क दोन किवा त्या पेक्षा जास्त संगणक एकमेकाना जोडून केलेली रचना त्याला संगणकाचे नेटवर्क असे म्हणतात . नेटवर्क मध्ये माहितीची देवाण घेवाण करता येवू शकते . नेटवर्क मधील संगणक आवश्कते नुसार वेग वेगळे प्रोग्राम्स किवा हार्डवेयर एकत्रित वापरणे सोइस्कर ठरते . नेटवर्क मध्ये १ सर्वर बनवला  जातो.  त्याला बाकीचे पीसी जोडले जातात . थोडक्यात म्हणजे हार्डवेयर पार्ट्स कडून मिळणारया सर्विसेस आणि इन्फोर्मेशन शेयर करणे होय. संगणकाचे नेटवर्क च्यामुले आपलस खलील फायदे होतात . १) शरिंग ऑफ़ डाटा :- एका पेक्षाजास्त संगणका ची माहिती शेयर करता येते , यामुळे ऑफिस मधील एखाद्या डिपार्टमेटल मधील माहिती जशाच तसे एखाद्या लाब अतरावरील संगणका वर घेण किवा पाहणे शक्य होते ,पर्यायाने वेळ आणि श्रमाची बचत होते. 2) शरिंग ऑफ़ डीव्हाईस:-एका पेक्षा जास्त संगणकाला एखादे डीव्हाईस शेयर करणे शक्य होते. उदा.प्रिंटर,स्कैनर ३) Communication :- एकाच वेळे मध्ये अनेक संगणकाच्या बरोबर संदेश देवान घेवाण करण शक्य होते . प्रतेक ऑफिस मध्ये १ तरी सर्वर असतो .इन्टरनेट एक्सेस करण्यासाठी ही प्रॉक्सी सर्...